वर्णन
शब्द पब्लिकेशनची सुरुवात २००४ मध्ये मुंबईत झाली आणि त्याच वर्षी 'शब्द दीपोत्सव' हा दिवाळी अंक सुरू झाला. १ मे २०१० पासून 'मुक्त शब्द' हे साहित्य, कला व सामाजिक-राजकीय विषयांवरील नियतकालिक प्रकाशित होते. संस्थेची पावणेदोनशेहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून चार पुस्तकांना साहित्य अकादमी मुख्य पुरस्कार व चार पुस्तकांना युवा पुरस्कार मिळाले आहेत.
संस्थापक: येशू पाटील
स्थापना: २००४
शहर: मुंबई (बोरिवली)
उल्लेखनीय पुस्तके:
- 'शब्द दीपोत्सव' दिवाळी अंक (२००४ पासून)
- 'मुक्त शब्द' नियतकालिक (२०१० पासून)
स्रोत:
समुदायाने जोडले
बंद