वर्णन
स्नेहवर्धन प्रकाशन व स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. स्नेहल तावरे आहेत. १९९० पासून संस्थेने मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दूतील सुमारे १२५० पुस्तके प्रकाशित केली आहेत. संस्था १९९७ पासून उत्कृष्ट पुस्तक निर्मितीसाठी लेखक-प्रकाशकांना पुरस्कार देते.
संस्थापक: डॉ. स्नेहल तावरे
स्थापना: 1990
शहर: पुणे
समुदायाने जोडले
बंद