सुगावा प्रकाशन

शहर
पुणे
स्थापना वर्ष
1972
वर्णन

सुगावा प्रकाशनाची सुरुवात १९७२ मध्ये प्रा. विलास वाघ यांनी पुण्यात केली; १९७४ पासून 'सुगावा' मासिकही सुरू झाले. फुले-शाहू-आंबेडकरी विचार आणि परिवर्तनवादी चळवळींच्या प्रश्नांवरील शेकडो पुस्तके संस्थेने प्रकाशित केली. वाघ दाम्पत्य कार्यक्रमांत स्टॉल लावून पुस्तके घरोघरी पोहोचवत; त्यामुळे 'सुगावा' हे चळवळीतील कार्यकर्त्यांचे भेटण्याचे केंद्र बनले. विलास वाघ यांचे २५ मार्च २०२१ रोजी निधन झाले.

संस्थापक: प्रा. विलास वाघ (उषा वाघ यांच्या सहकार्याने)

स्थापना: १९७२

शहर: पुणे

उल्लेखनीय पुस्तके:

  • नरक-सफाईची गोष्ट – महमद खडस व अरुण ठाकूर (दुसरी आवृत्ती 2007)

स्रोत:

समुदायाने जोडले
बंद