विदर्भ मराठवाडा बुक कंपनी

वर्णन

पुण्यातील मराठी प्रकाशन संस्था. संस्थापक अ. ज. प्रभू यांनी आधी व्हीनस प्रकाशनमध्ये काम केल्यानंतर ही संस्था स्थापन केली. रामायण, महाभारत यांसारख्या धार्मिक पुस्तकांबरोबरच शब्दकोश व संदर्भग्रंथांचे प्रकाशन.

संस्थापक: अच्युत जयवंत ऊर्फ अ. ज. प्रभू
शहर: पुणे (सदाशिव पेठ)
उल्लेखनीय पुस्तके: तुपाचा नंदादीप (महादेवशास्त्री जोशी) — पहिले पुस्तक, अभिनव मराठी शब्दकोश, दत्तात्रेयकोश

स्रोत:
- https://www.loksatta.com/pune/publisher-a-j-prabhu-passed-away-212728/
- https://www.asklaila.com/listing/Pune/sadashiv-peth/vidharbha-marathwada-book-company/0QP4Atrd/

समुदायाने जोडले
बंद