वर्णन
विजयादशमी १९७२ पासून नागपूरचे विजय प्रकाशन मराठी साहित्यक्षेत्रात कार्यरत आहे. कथा, कादंबरी, नाटक, व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णन, चित्रपटविषयक, वैचारिक, साहित्य-समीक्षा, शब्दकोश, आरोग्य, कविता आणि बालसाहित्य अशा विषयांवरील ७०० हून अधिक पुस्तके संस्थेने प्रकाशित केली आहेत.
स्थापना: 1972 (विजयादशमी)
शहर: नागपूर (हनुमान गल्ली, सीताबर्डी)
समुदायाने जोडले
बंद