वरदा प्रकाशन प्रा.लि

शहर
पुणे
स्थापना वर्ष
1973
वर्णन

वरदा प्रकाशनाची सुरुवात ह. अ. भावे यांनी १९७३ मध्ये पुण्यात (सरिता प्रकाशनासह) केली. विविध विषयांवरील हजारो पुस्तके प्रकाशित करणाऱ्या भावे यांनी जुन्या पुस्तकांचे अनुवाद स्वतः केले; 'विक्रम आणि वेताळ', 'पंचतंत्र', 'विचार नवनीत' मालिकेने खपाचे विक्रम केले. वा. गो. आपटे यांचा 'शब्द रत्नाकर' आणि 'महाराष्ट्र शब्दकोश' प्रकाशित करून संस्थेने कोशवाङ्मयात भर घातली.

संस्थापक: ह. अ. भावे

स्थापना: १९७३

शहर: पुणे

उल्लेखनीय पुस्तके:

  • विक्रम आणि वेताळ
  • पंचतंत्र
  • विचार नवनीत (४० पुस्तकांची मालिका)
  • शब्द रत्नाकर – संपा. वा. गो. आपटे
  • महाराष्ट्र शब्दकोश

स्रोत:

समुदायाने जोडले
बंद