मुखपृष्ठ
अनपेक्षित

माझे शेल्फ

अनपेक्षित

इंग्रजी शीर्षक
Anapekshit
सारांश

दिलीप प्रभावळकर आपल्याला ठाऊक आहेत ते प्रख्यात अभिनेते अन प्रतिभावान साहित्यिक म्हणून. साहित्य, रंगभूमी आणि चित्रपटक्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांना कितीतरी अनवट प्रसंगांना सामोर जाव लागल. आयुष्यातील कितीतरी घटना ध्यानीमनी नसताना अचानकपणे घडल्या. अनेक व्यक्ती योगायोगान सामोर्या आल्या. दिलीप प्रभावळकरांनी आपल्या स्मरणसाखळीतील वेगवेगळ्या वळणांच्या कड्यांचं घडवलेलं अफलातून दर्शन म्हणजेच "अनपेक्षित".

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
128
भाषा
मराठी
किंमत
170.00
समुदायाने जोडले
बंद