मुखपृष्ठ
आपत्ती व्यवस्थापन संकल्पना आणि कृती

माझे शेल्फ

आपत्ती व्यवस्थापन संकल्पना आणि कृती

सारांश

" पुस्तकाविषयी

या पुस्तकात आपत्ती निवारणासंबंधी एक सर्वव्यापी दृष्टीकोन मांडला आहे. आपत्तीपूर्व, आपत्तीदरम्यान व आपत्तीपश्‍चात करण्याचे नियोजन तसेच कृतीसंबंधीची चर्चा आहे. जागतीक पातळीपासून ते समाजातल्या प्रत्येक घटकाला उपयोगी पडतील असे समन्वयाचे आकृतीबंध नमूद केले आहेत. शासकीय कर्मचारी, निजीसंस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी व शिक्षक तसेच सामान्य माणूस या सर्वाना यातून घेण्यासारखे बरेच काही आहे.
"

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2008
पृष्ठसंख्या
238
भाषा
मराठी
किंमत
200.00
ISBN
8189724134
समुदायाने जोडले
बंद