मुखपृष्ठ
आर्थिक संकल्पना

माझे शेल्फ

आर्थिक संकल्पना

सारांश

ताज्या व गाजणार्‍या आर्थिक घटनांशी संबंधित संकल्पनांचा अर्थ व आशय स्पष्ट करणारा कालोचित कोश. क्लिष्ट वाटणार्‍या आर्थिक संकल्पनांची प्रश्‍नोत्तरी पद्धतीने सोप्या व बिगर तांत्रिक शब्दांत उकल करणारा उपयुक्त कोश. आर्थिक संकल्पनांच्या आशयासाठी अभ्यासक, संशोधक आणि आर्थिक घडामोडीत स्वारस्य असणार्‍या सर्वांनाच आवश्यक असा संदर्भकोश.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
110
भाषा
मराठी
किंमत
90.00
ISBN
9788184832082