मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अथांग

इंग्रजी शीर्षक
Athang
सारांश

माणसाचे मन ही शेवटी काय चीज आहे ? दिगंबरचा बाप पळून का जातो ? दिगंबर आपल्या पत्नीवर - चंपूवर - प्रेम करतो. पण त्याला सुमीबद्दल आंतरिक ओढ आहे. सुमी आपल्या देखण्या आणि बलदंड नवऱ्यावर खूश आहे. तरीसुद्धा एका मोहाच्या क्षणी ती रेहमानमध्ये गुंतून पडते. शरीरसुख हेच अंतिम, असे म्हणून लग्न न करता अनेक स्त्रियांशी शरीरसुख घेणारा रेहमान शेवटी आपला शेवट असा का करतो ? - आणि गंगूकाकी ! नवऱ्याचा कधीही स्पर्शसुद्धा न झालेली बालविधवा ! ती वासना जिंकून नवऱ्याच्या घराशी एकनिष्ठ राहते. घरच्या माणसांत सामावून जाते.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद