आठवणींतले आंगण
इंग्रजी शीर्षक
Aathwanitle Aangan
सारांश
लोकसंस्कृतीचा अभ्यास म्हणजेकेवळ लोकगीतांचे, लोककथांचे,लोकश्रद्धांचे किंवा लोककलाप्रकारांचेसंकलन-संपादन नाही आणिवर्गीकरण-विश्लेषणही नाही.त्या साधनांच्या सहाय्यानेसंस्कृतीची कोडी उलगडणेअधिक महत्त्वाचे आहे.कधी साहित्य, कधी मानसशास्त्रकधी दैवतशास्त्र तर कधी समाज-मानसशास्त्रयांच्या मदतीने ही कोडी उलगडता येतात;लोकविद्येचा नवा अन्वयार्थ लावता येतो.ललित अंगाने केलेलाहा तसाच एक प्रयत्न आहे.