मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बिन्दुनादकलातीत

इंग्रजी शीर्षक
Bindunadkalateet
सारांश

बिन्दुनादकलातीत हे सर्जकाने सैतानाच्या अनुषंगाने, मानववंशाशी साधलेले नव-रचित, महाकथन आहे, जिथे अनेक भ्रमांबद्दल बोलताना प्रकाश टाकला जातो तो निसर्गतत्त्वाच्या सायुज्याने गवसलेल्या परमसत्यावर ! हा महेश एलकुंचवार यांचा मौनराग आणि त्रिबंध या दोन ललित लेखसंग्रहानंतर तिसरा ललितलेखसंग्रह. या पुस्तकाचे लेखक : महेश एलकुंचवार, प्रकाशक : मौज प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद