मुखपृष्ठ
भन्नाट वैद्यक

माझे शेल्फ

भन्नाट वैद्यक

इंग्रजी शीर्षक
Bhannat Vaidyak
सारांश

'भन्नाट वैद्यक'

श्वास रोखून धरायला लावणाऱ्या काही शोध, काही सर्जरीज आणि काही औषधोपचारांच्या नवलकथा!....

माणसाचं अचाट धाडस करण्याचं शौर्य, धोका पत्करून मानवजातीचं भलं करण्याची जिद्द!.... निरपेक्षपणे केलेलं आत्मबलिदान, असीम कुतुहूल आणि अनपेक्षितरित्या लागलेला पण इतिहासाला कलाटणी देणारा एखादा भन्नाट शोध!….

या सगळ्या सुरस कथा सांगणारं अच्युत गोडबोले यांच नवं पुस्तक!

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद