मुखपृष्ठ

माझे शेल्फ

चकाट्या

इंग्रजी शीर्षक
Chakatya
सारांश

शिवाजीमहाराजांच्या हस्ताक्षराने मास्तर व बाबांकडून खिंडीत सापडलेला मोरेश्वर... जगबुडीचा प्रलय आला; पण तो गावापर्यत पोहचलाच नाही... भुतालाही न घाबरणारे बाबा उंदराला घाबरतात तेव्हा... दगडू व बाबूचा फोटो तर काढला, पण त्यांची छबी त्यात उमटलीच नाही... ‘स्वभाव’ तो कोणाचाही असो, मग तो शेजारणीचा असेल तर... जागेवर न जाता केला जाणारा पोलीसतपास... घराला रंग दिला; पण तो पेंटर नव्हे?... शेतातून नवा रस्ता जाऊ नये म्हणून एकनाथला करावी लागलेली तडजोड... ढग कसे तयार होतात?... ग्रहण म्हणजे काय?... या सोप्या प्रश्नांची उत्तरं ‘बाबांच्या अभ्यास’ मध्ये मिळतात. अशा विविध गावगप्पांमधून तयार झालेला ‘गावरान मेवा’ द.मा. मिरासदारांनी आपल्या खास विनोदीशैलीतून ‘चकाट्या’ मध्ये मांडला आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
164
भाषा
मराठी
किंमत
280.00
ISBN
9788184982220
समुदायाने जोडले
बंद