माझे शेल्फ

चक्र

सारांश

जयवंत दळवी यांची ही पहिलीच कादंबरी असली, तरी मराठी वाचकांना ते अपरिचित नाहीत.... त्यांच्या आजपर्यंतच्या प्रकाशित साहित्यातील खुसखुअशीत अनुभवांच्या चुरचुरीत चित्रणाने आणि प्रवाही भाषाशैलीने वाचक प्रभावित झाले.... परंतु ’चक्र’ कादंबरीमुळे गंभीर जीवनदर्शन आणि भेदक शैली हे त्यांचे विशेष जवळजवळ प्रथमच प्रकाशात येत आहेत....

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
168
भाषा
मराठी
किंमत
80.00