मुखपृष्ठ
छावणी

माझे शेल्फ

छावणी

इंग्रजी शीर्षक
Chhavani
सारांश

नामदेव माळी यांची 'छावणी' ही कादंबरी मराठीतील ग्रामीण कादंबरीच्या परंपरेत आपल्या वेगळेपणाने उठून दिसावी अशीच आहे. दुष्काळात पाळीव जनावरे जगवण्यासाठी निर्माण झालेल्या चारा छावणीचे आणि त्या अनुषंगाने प्राण्यांचे जग आणि त्याच्या भोवतालचे माणसांचे जग एकमेकांच्या शेजारी लेखकाने ठेवले आहे. ग्रामीण जगण्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय भान व्यक्त होते. ती वास्तववादी असली तरी त्यामागे सांस्कृतिक चिकित्सा करण्याची गरज आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
360.00
समुदायाने जोडले
बंद