मुखपृष्ठ
द लिटिगेटर्स

माझे शेल्फ

द लिटिगेटर्स

इंग्रजी शीर्षक
The Litigators
सारांश

ऑस्कर फिनले, अॅड. वॉली फिग - भागिदार व रोशेल गिब्सन -मदतनीस ....शिकागोच्या साउथ साइडमधील एक नावाजलेली(वेगळ्या अर्थाने) लॉ-फर्म ‘फिनले अॅन्ड फिग’ - रुग्णवाहिकेचा पाठलाग करून मृताच्या नातेवाइकांकडून केसेस मिळवणे हा आघाडीचा धंदा – घटस्फोटाच्या केसेसमधेही समझोता करणं आणि घटस्फोट घडवून आणणं हा मार्ग - अशातच अॅड. डेव्हिड झिंकचे आगमन होते व फिनले-फिगच्या रटाळ आयुष्यात छोटीशी चेतना येते – डेव्हिडच्या आधी हाती घेतलेली एक औषध कंपनीच्याविरुद्धच्या केसमध्ये दावा ठोकण्यासाठी तयार असलेली फर्म ही डेव्हिडसाठी व त्याच्या भविष्यासाठी एक मोठ्ठं वळण ठरते - रोगन रोथबर्गसारख्या उच्च दर्जाच्या लॉ-फर्मला कायमचा रामराम ठोकल्यानंतर डेव्हिड या कर्जात डुबलेल्या लॉ-फर्ममध्ये येतो काय आणि स्वत:मधला गमवलेला विश्वास परत मिळवून स्वबळावर पहिली जिंकतो काय हे सर्व अविश्वसनीय आहे. अशा विचित्र वकिलांची चढाओढ दर्शवणारी कादंबरी ‘द लिटिगेटर्स..!’

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
388
भाषा
मराठी
किंमत
800.00
ISBN
9789357202923
समुदायाने जोडले
बंद