मुखपृष्ठ
माझे शेल्फ
डॉ. आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व
सारांश
डॉ.आनंदीबाई जोशी - पहिली भारतीय स्त्री डॉक्टर
आनंदीबाईंचं अनेक पदरी व्यक्तिमत्व, आनंदीबाईंचा प्रबंध, त्यांच्या पदवीदानाच्या वेळचं डॉ.क्लॅरा मार्शल यांचं निरोपाचं भाषण, त्यांचे प्राध्यापक आणि सहाध्यायिनी यासंबंधी आजवर प्रकाशात न आलेली माहिती ... इत्यादी गोष्टींविषयी संशोधन करून आनंदीबाई जोशी यांच्या समग्र जीवनाचा घेतलेला अभ्यासपूर्ण मागोवा...
अनेक दुर्मिळ छायाचित्रांची १६ पाने