माझे शेल्फ
एल्गार
सारांश
शुद्ध माणसाचा शोध हा चिरंतनाचा शोध आहे. अर्थात शुद्ध माणूस याचा अर्थ ’सामाजिक जीवना’शी फारकात घेतलेला माणूस नव्हे. ’माणूस’ हा शेवटी घडतो त्यात सामाजिक परिस्थितीचा वाटाही असतोच, असं मानणा-या श्री. ना. पेंडसे यांची ’एल्गार’ ही कादंबरी हिंदू व मुसलमान अशा दोन सुशील जिवांची प्रेमकथा. त्यांचा राजकीय स्वार्थानं कसा बळी घेतला, त्याचं वास्तव चित्रण करणारी ही कादंबरी.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
भाषा
मराठी