मुखपृष्ठ
गिधाड

माझे शेल्फ

गिधाड

इंग्रजी शीर्षक
Gidhad
सारांश

Gidhad (गिधाड) Author : Suhas Shirvalkar सुहास शिरवळकरांनी 'अमर विश्वास', 'फिरोज इराणी', 'मंदार पटवर्धन', 'दारा बुलंद', अशी एकाहून एक आकर्षक पात्रनिर्मिती केली. प्रत्येक पात्र दुसऱ्या पात्रातून भिन्न. पण तरीही प्रत्येक पात्र लोकप्रिय. 'रॉबिनहूड' च प्रतिमा जपणारा आणि जगणारा दारा बुलंद पुन्हा आपल्या भेटीस येत आहे 'शब्दवेधाच' नवं आव्हान घेऊन ... म्हणजे काय? प्रत्यक्ष वाचाच ! गिधाड

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद