माझे शेल्फ

गणुराया आणि चानी

सारांश

निरपराध, अश्राप जिवांच्या शोकांतिका.... स्वप्नातल्या राजकुमाराची वाट पाहणाऱया सुंदर, पण अनाथ चानीला गाव एकीकडं अस्पृश्य ठरवतो.... पण काही पुरुष तिच्याकडं वासनापूर्ण नजरेनं पाहतात.... परिस्थितीची बळी ठरलेल्या 'चानी' चा मृत्यू, समाजातला दुटप्पीपणा आणि अंधश्रद्धांचा पगडा अधोरेखित करतो.... ‘गणूराया’ तला नायक गणू पैशाच्या हव्यासापायी मनशांती गमावणाऱया नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो.... दोन्ही कादंबऱयांतली निसर्गसंपन्न कोकणाची पार्श्वभूमी वाचकांना वेगळा सौंदर्यांनुभव देते....

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
160
भाषा
मराठी
किंमत
80.00