मुखपृष्ठ
गंमतगोष्टी

माझे शेल्फ

गंमतगोष्टी

इंग्रजी शीर्षक
Gammatgoshti
सारांश

खासबातमीचं भांडवल करणाया किसन न्हाव्याची तहा.... पंचनाम्यात दुरुस्ती कशी करायची याचे प्रात्यक्षिक घेणारा नारायण कॉन्स्टेबल.... दिल्लीला प्रदर्शन पाहण्यास निघालेल्या पाटलांनी घेतलेले विशेष ‘दर्शन’.... डिगूनानांच्या क्रियाकर्माला केवळ पैशांमुळे मिळालेला ‘वारस’....! नवशिक्षणशास्त्राचा प्रयोग बासनात गुंडाळून; पुन्हा ‘विद्या येई’चा पाठ गिरवणारे नवशिका शिक्षक.... वधूसंशोधनाऐवजी ‘बुद्रुक’ का ‘खुर्द’ या फेऱ्यातच अडकलेला वर.... अन् लगीन घरात सफाईने हात मारून सर्वांसमक्ष पोबारा करणारा ‘भामटा’......या आणि अशाच इरसाल पात्रांचा आपल्या ग्रामीण शैलीतून मागोवा घेणाया द.मा. मिरासदार यांच्या ‘गंमत गोष्टी’!

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
164
भाषा
मराठी
किंमत
280.00
ISBN
9788184982237
समुदायाने जोडले
बंद