मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गोजी-मुग्धा आणि करोना

इंग्रजी शीर्षक
Gojee – Mugdha Ani Corona
सारांश

गोजी : ठाण्याच्या शाळेत नववीत शिकणारी मुलगी. तिला पुस्तकातून भेटलेली अजब मैत्रीण – मुग्धा. करोना’च्या आजारावर प्रभावी लस शोधणारे शास्त्रज्ञ – दुष्यंत सावरकर. त्यांचे शत्रुराष्ट्राने अपहरण केले. गोजी अन् मुग्धा या जोडगोळीने सावरकरांचा शोध घेण्याचा निश्चय केला. आपल्या कामात दोघीजणी यशस्वी झाल्या का ? कोण होती मुग्धा ? कुठे होते तिचे जग ? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, किशोरांना आपल्यासोबत ओढून नेणारी रहस्यकादंबरी. Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
84
भाषा
मराठी
किंमत
120.00
समुदायाने जोडले
बंद