गोपीची डायरी - एक उनाड दिवस
इंग्रजी शीर्षक
Gopichi Diary - Ek Ubad Diwas
सारांश
सुधा मूर्तीनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत लिहिलेली ही कथा आबालवृद्धांचं मन नक्कीच जिंकून घेईल. रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्याचं आयुष्य किती कष्टाने भरलेलं असतं, हे गोपी आपल्याला दाखवून देईल, त्याचबरोबर आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, हेही आपल्याला त्यातून समजेल. या पुस्तकाचे लेखक : सुधा मूर्ती ,अनुवाद : लीना सोहोनी, प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद