मुखपृष्ठ
माझे शेल्फ
हिरवं सपान
इंग्रजी शीर्षक
Hirva Sapan
सारांश
Hirva Sapan (हिरवं सपान) Author : Dr. Neelam Tatke शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी पथदर्शी ठरलेल्या शांतिवनच्या प्रयोगाची गोष्ट... दुष्काळात धडपडणाऱ्या कमी पाण्याच्या प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी हे काम प्रेरणादायी ठरेल. वाढत चाललेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पथदर्शी ठरलेल्या या प्रयोगाचा प्रसार व्हावा आणि अनेकांसाठी तो प्रेरणास्रोत ठरावा यासाठी केलेली ही धडपड.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद