इवलेसे रोप
इंग्रजी शीर्षक
Evalese Rop
सारांश
कादंबरी वाचताना एक-एक पान उलगडत जावं तसं या 'इवलेसे रोप' या नाटकाचं झालं आहे. सई परांजपे यांनी एक- एक प्रवेश अलवारपणे उलगडलेले आहेत. कथानक यापूर्वी अनुभवलेल असलं तरी या नाटकात ते स्पर्श करून जात . हेच मुळी सई परांजपे यांच्या लेखनातील वैशिष्ट्य आहे. Author :- SAI PARANJAPE Publisher :-Popular Prakashan
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद