जवळचे
इंग्रजी शीर्षक
Javalache
सारांश
या पुस्तकात आधीच्या अन् आजच्याही काळातल्या जवळच्या व्यक्तींविषयी अवचटांनी लिहिलंय. इतिहासातील थोर माणसांबद्दल लिहिताना अवचट त्यांच्यातील द्रष्टेपणामुळे दीपून जातात, तर समकालातील आप्तांविषयी लिहिताना त्यांची लेखणी मायेने ओथंबून येते.अवचटांच्या नजरेतून या व्यक्ती समजून घेताना एक नवी दृष्टी मिळून जाते.. या पुस्तकाचे लेखक : अनिल अवचट, प्रकाशक : समकालीन प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद