मुखपृष्ठ
झाडाझडती

माझे शेल्फ

झाडाझडती

इंग्रजी शीर्षक
Zadazadti
सारांश

'तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव पाठीवर बांधून चालणाऱ्या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी विश्वास पाटील यांची कादंबरी " झाडाझडती ".

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
1980
पृष्ठसंख्या
340
भाषा
मराठी
किंमत
275.00
ISBN
9788177667271
समुदायाने जोडले
बंद