मुखपृष्ठ

माझे शेल्फ

किमयागार कार्व्हर (मराठी )

इंग्रजी शीर्षक
Kimayagar Carver
सारांश

त्यानं निर्माण केले मातीतून मोती वनस्पती-पानं-फुलं फळातून शोधल्या हजारभर वस्तू पालटून टाकली शेती नि शेतक-यांची स्थिती म्हणून तर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ठरले किमयागार कार्व्हर जीनियस कृष्णवर्णीय अमेरिकन शास्त्रज्ञाची जीवनकहाणी. खास किशोर-कुमार वाचकांसाठी वीणा गवाणकर यांनी लिहिलीय साध्या सोप्या रसाळ मराठीत मोजक्या शब्दात तरी समग्र Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
88
भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद