कल्पांत
इंग्रजी शीर्षक
KALPAANT
सारांश
कल्पांत कल्पांता आधी.. फार म्हणजे शब्दश: फार वर्षांपूर्वीची ही घटना आहे. ती मी वृत्तपत्रात वाचली , का कोणी मला सांगितली, त्याबाबतही मी आता निश्चित असं काही सांगू शकत नाही. ती भारतात घडली, का परदेशात कुठे घडली, तेही मला आठवत नाही. पण, असं असूनही, परवा - परवापर्यंत त्या घटनेनं माझ्या मेंदूचा एक कोपरा कायमचा व्यापून ठेवलेला होता. म्हणून त्या घटनेला माझ्या दृष्टीने सर्वांत जास्त महत्व! लेखक: सुहास शिरवळकर प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद