क्षितिज
इंग्रजी शीर्षक
Shitij
सारांश
सुहास शिरवळकर क्षितिज मराठी साहित्यातील अजरामर नाव सुशि... सुहास शिरवळकर कलकत्ता स्टुडिओ जगदीश. वातावरण उत्साही वगैरे. म्हणजे, चित्रीकरण, डबिंग, संगीत वगैरे निर्मितीच्या सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतरच्या गेट-टुगेदरमध्ये असावं, तसं तो शरीरानं या चैतन्यात; मन मात्र कशाच्या तरी शोधात भिरभिरत असल्यासारखं अस्वस्थ, अलिप्त! मेंदूत उदास, सुन्न करून टाकणारी एक सर्वंकष पोकळी. सलग मेंदूत उदास, सुन्न करून टाकणारी एक सर्वंकष पोकळी. सलग दीड महिना. आणि आता, तो पुन्हा शून्यावर उभा! दिवस रात्रीच्या त्या चर्चा...
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद