मुखपृष्ठ
कसं बोललात! (भाग १ ते ७)

माझे शेल्फ

कसं बोललात! (भाग १ ते ७)

इंग्रजी शीर्षक
Kasa Bolalaat! Part 1 To 7
सारांश

आर.के.लक्ष्मण यांच्या कॉमन मॅन हा मराठी व्यंगचित्र संग्रह म्हणजे, प्रत्येकाजवळ हवाच असा! हास्याचा खजिना, आनंदाचा अखंड झराच जणू.गेले पन्नास साठ वर्ष टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आपल्या भेटीला आलेला कॉमन मॅन - त्याचे हे सात संग्रह म्हणजे टेन्शन वरचा जालीम इलाज होय. आपल्याला सदैव हसवणारा कॉमन मॅन आपल्या खुसखुशीत मराठी मध्ये तूमच्या भेटीस आलेला आहे. चला हास्यांनदामध्ये मनसोक्त डुंबू या!

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद