माझे शेल्फ
क्षणोक्षणी
सारांश
मग सुरु होतात मुलाला आयुष्यातून उठ्विण्याच्या, जगू न देण्याच्या मुलीच्या वडीलांच्या कारवाया....एक क्षण असा येतो,पाऊल मागं घ्याव का, या विचाराचा.... पण अस न तस कळवळत, त्रास सोसतच जगायचं; तर लढून का नाही?....अन मग सुरु होतात गनिमी कावे, पड्द्यामागच्या चाली अन शह-प्रतिशह!.... एकमेकांशी प्रामाणिक अन जीवापाड प्रेम करणा-या या जोडीला यशस्वी आयुष्य लाभत का?.... क्षणोक्षणी हळवी अन उत्कंठा वाढ्विणारी हि कादंबरी त्यासाठीच वाचायला हवी....
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद