मुखपृष्ठ
खेकसत म्हणणे, आय लव्ह यू

माझे शेल्फ

खेकसत म्हणणे, आय लव्ह यू

सारांश

एखादी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला खेकसत म्हणाली, आय लव्ह यू, तर ते विनोदी होईल की करूण? एक जात दुसर्‍या जातीचे दोष काढते. एक राजकीय पक्ष दुसर्‍या राजकीय पक्षाचे दोष काढतो. एक माणूस दुसर्‍या माणसाचे दोष काढतो. आपल्यासह सगळ्या समाजाचे दोष कोण काढतेय?

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
210.00
ISBN
9788171859986
समुदायाने जोडले
बंद