मुखपृष्ठ
खजिन्याचा शोध

माझे शेल्फ

खजिन्याचा शोध

इंग्रजी शीर्षक
Khajinyacha Shodh
सारांश

खजिन्याचा शोध गुप्त खजिन्याचे आकर्षण ज्याला नाही असा बाल-कुमार वाचक सापडणे दुर्मिळ! या आकर्षणा मागे मुळात मोह नसतो किंवा लोभही नसतो. हे एक प्रकारचे आव्हान असते आणि ते झेलण्यासाठी प्रत्येकाची साहसीवृत्ती जागी होते. त्यातून 'खजिन्याचा शोध' कादंबरीचे किशोर तर तो खजिना हुडकून काढण्यासाठी इकडची पृथ्वी तिकडे करतात! नेहमीप्रमाणे हा गुप्त खजिना एका बेटावर असतो. पण ते बेट कोणते याचे रहस्य जेव्हा उलगडते तेव्हा वाचकांच्या आश्चर्याला सीमा राहात नाही. मराठीत अशी बुद्धिप्रधान मौलिक रहस्यकथा दुसरी झालेली नाही

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
185
भाषा
मराठी
किंमत
40.00
समुदायाने जोडले
बंद