लेटस लर्न मराठी
इंग्रजी शीर्षक
Let’s Learn Marathi
सारांश
भारतीय व परदेशी भाषेतील ही पुस्तके त्या त्या भाषेतील कला, साहित्य व संस्कृती यांचा परिचय करून देतात. परदेशात किंवा परप्रांतात गेल्यावर दैनंदिन व्यवहारांसाठी तरी तेथील भाषा येणे गरजेचे असते. त्यानुसार वाचकांना अवगत होईल अशा सहज सोप्या भाषेतील ही पुस्तके मार्गदर्शकच म्हणावी लागतील.