मुखपृष्ठ
माझे शेल्फ
लवंगी मिरची कोल्हापूरची
इंग्रजी शीर्षक
Lavangi Mirchi Kolhapurchi
सारांश
गावचा इरसाल पाटील.... रसिक, रंगेल!.... एका चटकचांदणीच्या प्रेमात पडतो आणि चक्क दुसरी बायको म्हणून तिला घरात आणतो.... मग काय! दोन हक्काच्या बायकांमधे त्याची जी त्रेधातिरपीट उडते.... सुप्रसिद्ध लेखक शंकर पाटील यांच्या खास शैलीतलं हे नाटक!... खटकेबाज संवाद, ढंगदार लावण्या आणि खास गावरान बोलीची लज्जत वाढवणारी.... ‘‘लवंगी मिरची कोल्हापूरची!’’
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
60
भाषा
मराठी
किंमत
60.00
ISBN
9788177669862
समुदायाने जोडले
बंद