मुखपृष्ठ

माझे शेल्फ

माझ्या धम्माल गोष्टी

इंग्रजी शीर्षक
Mazya Dhamaal Goshti
सारांश

तो मुलगा धडपड्या आहे. चौकस आहे, पण भोचक नाही. त्याचं घर, त्याचं कुटुंब, शेजारीपाजारी, त्याची शाळा, त्याचे शिक्षक-शिक्षिका, त्याचे वर्गातले अन् सोसायटीतले मित्रमैत्रिणी या सगळ्यांनी भरलेलं त्याचं जग. त्याच्या या छोट्याशा जगात घडणाऱ्या अफलातून घटना. सुप्रसिद्ध अभिनेते आणि साहित्यिक दिलीप प्रभावळकरांनी खास त्यांच्या मिष्कील शैलीत उलगडलेल्या आपल्या बालपणीच्या आठवणी… Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
104
भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद