मुखपृष्ठ
माझे शेल्फ
मुखवटा
सारांश
शेतीला जखडलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ससेहोलपट....त्यामुळे नव्या-जुन्या पिढ्यांमध्ये होणारी घुसमट....वंशसातत्याची सनातन आस....पुरुषी संस्कृतीने स्त्रियांच्या व्यापक सर्जन्शिलतेकडे फिरवलेली पाठ.... आणि उच्चकुलीनतेचा टेंभा मिरविणाऱ्या घराण्याच्या अंधाऱ्या तळघरातील अज्ञात रहस्ये ....अशा विविध स्तरांवर वावरणाऱ्या वऱ्हाडच्या पार्श्र्वभूमीवरील 'मुखवटा' या बहुपदरी व गुंतागुंतीच्या कादंबरीत तसे अनेक नायक व नायिका सापडतील.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद