माझे शेल्फ
नारायणराव पेशव्यांची हत्या
इंग्रजी शीर्षक
Narayan Rao Peshwayanchi Hatya
सारांश
पुण्याच्या शनिवार वाड्यात दिवसाढवळ्या घडलेली शोकांतिका. सत्य घटनांमधून स्फूर्ती घेऊन शनिवारवाड्यात एकाच दिवशी पेशव्यांसह इतरांच्याही झालेल्या सनसनाटी हत्यांची मांडलेली थरारक सत्य कहाणी आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीला अभूतपूर्व कलाटणी देणारा मुख्य न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणेंनी चालवलेला खटला. वाचनीय कादंबरी.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
भाषा
मराठी