माझे शेल्फ

पांगिरा

सारांश

- उदध्वस्त खेडी

- वैराण राने

- पाण्याचा गौरवापर

- दुष्काळाचे शापित गाणे

- टपो-या कणासांसारखी मातीतली माणसे

- आधुनिकीकरण

- सहकार अन लोकशाहीचा फेरा

- गावच्या काळया - पांढरीचे एका तपाचे तीन-तेरा

- हाच 'पांगिरा' या कादंबरीचा लोकविलक्षण पसारा!

- गेल्या २०-२५ वर्षात झपाट्यानं बदलत गेलेल्या अनेक खेड्यांची ‘पांगिरा’ही एक प्रातिनिधिक कहाणी.पांगिरा आणि डोंगरवाडी या दोन गावांतील हि कहाणी आहे. गावच कादंबरीचा नायक. नायकाभोवती फिरणारी हि कथा. भीषण दुष्काळ, वैराण जमीन आणि मने यांची हि व्यथा. हि केवळ एका माणसाची कथा किंवा व्यथा नाही. हे सामूहिक आहे. म्हणूनच हि सामूहिक जाणिवांची कादंबरी आहे.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
192
भाषा
मराठी
किंमत
175.00
समुदायाने जोडले
बंद