मुखपृष्ठ

माझे शेल्फ

पाऊसगाणी

इंग्रजी शीर्षक
Pausgani
सारांश

‘पाडगांवकरांनी पावसाची इतकी अकल्पित रूपं इथे प्रकट केली आहेत, की पाऊस हा नुसता शब्द त्यांनी लिहिला, की तो गाऊ लागतो आणि त्या एका शब्दाच्या कवितेतला भारलेपणा गाण्याची अन् कवितेची सुरावट अंतर्मनाला ऐकवू लागतो. जगावेसे वाटावे एवढे एकच अखेरचे सत्य : तेवढेच मरणाच्या हातून निसटणारे अंतिम दान… पाडगांवकरांची पावसावरली कविता हे मरणाच्या हातून निसटणारे अमोल अंतिम दान रसिकाला देत आहे… श्रीनिवास विनायक कुलकर्णी Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
114
भाषा
मराठी
किंमत
125.00
समुदायाने जोडले
बंद