मुखपृष्ठ

माझे शेल्फ

पंजाबची वाघीण बीबी गुलाब कौर

इंग्रजी शीर्षक
Punjabchi Waghin Bibi Gulab Kaur by अर्चना देव
सारांश

बीबी गुलाब कौर ही 'गदर' संघटनेतील एक सक्षम, अत्यंत धैर्यशील तरुणी.... ती सशस्त्र महिला क्रांतिकारक होती, तसेच कुशल गुप्तहेर पण होती.... फिलिपिन्स मध्ये अकल्पितपणे ती क्रांतिकारक म्हणून समोर आली.... तिथे पण तिने धडाडीने क्रांतिकारी देशकार्य केले.... छोटे पण, भावमय संघर्षमय तिचे आयुष्य होते.... अवघ्या पस्तीसाव्या वर्षी तुरुंगातल्या पाशवी अत्याचारामुळे हा 'गुलाब' गळून गेला.... पण त्याचे धारधार काटे मात्र इंग्रजांना चांगलेच बोचले.... देशासाठी पतीलाही त्यागणारी ही युवती विलक्षण होती....

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
300.00
ISBN
978-81-964553-2-3