मुखपृष्ठ
परकं चांदणं

माझे शेल्फ

परकं चांदण

इंग्रजी शीर्षक
Parka Chandana
सारांश

विनोदी कथालेखक म्हणून सुपरिचित असलेले भा.ल.महाबळ स्त्रीपुरूष यांची मानसिक अवस्था शब्दात अचूकपणे पकडून कथा रंजक तर बनवतातच,त्याच बरोबर या कथा मानवी जीवनातील वेगवेगळे अनुभव समर्थपणे मांडतात, महाबळ हे केवळ विनोदी कथाच लिहितात हा समज या कथा संग्रहामुळे मागे पडेल.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
200.00