माझे शेल्फ
प्रवास
इंग्रजी शीर्षक
Pravas
सारांश
कोणतीही आधुनिक साधन नसताना, जगाची फारशी ओळख नसताना दर्यावर्दींनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता तेराव्या ते सतराव्या शतकांच्या काळात अनेक देश शोधून काढले.... या साहसवीरांच्या प्रवासकथा, त्यांच्या सोबत असलेली होकायंत्र, नकाशे अशी दिशादर्शक उपकरणं, जहाजांची निर्मिती, चाकांचा शोध, सायकल, रेल्वे, मोटारगाड्या, फुगे, एअरशिप्स, अवकाशयान यांच्या निर्मितिकथा, उपयुक्तता, इतर गमतीजमती आणि अनेक रंजक कथा यांनी परिपूर्ण असलेल तसच भविष्यातल्या वाहनांचाही वेध घेणार पुस्तक म्हणजे 'प्रवास' !
पुस्तकाची माहिती
भाषा
मराठी