मुखपृष्ठ

माझे शेल्फ

पत्र

इंग्रजी शीर्षक
Patra
सारांश

' पत्र ' या नव्या संग्रहात, प्रारंभापासून भिन्न भिन्न कालखंडात त्यांनी लिहिलेल्या लेखांचा अंतर्भाव असल्यामुळे, त्यांच्या प्रतिभागुणाची वैशिष्ट्ये इथे प्रतीत होतीलच ; पण त्यांची प्रतिभा कशी विकसत गेली याचे सम्यक चित्रही अभ्यासकांना उपलब्ध होईल. या पुस्तकाचे लेखक : माधव आचवल ,प्रकाशक : मौज प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
86
भाषा
मराठी
किंमत
70.00
समुदायाने जोडले
बंद