मुखपृष्ठ

माझे शेल्फ

पुतिन – महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान

इंग्रजी शीर्षक
Putin – Mahasattechya Itihasache Asvastha Vartaman
सारांश

‘सोविएत संघराज्याचं विघटन झाल्यानंतर रशियात निर्माण झाली निर्नायकी. रशियाला साम्यवादाच्या जोखडापासून जास्तीत जास्त दूर नेण्याच्या नादात बोरिस येल्त्सिन यांनी अनेक प्रयोग केले. ते बहुतांशी फसले; तथापि व्लादिमीर पुतिन यांना सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयोग मात्र अपवाद ठरला. पुतिन निघाले महाबेरकी आणि तितकेच क्रूरही. यथावकाश येल्त्सिनना बाजूला सारून पुतिननी देशाची सारी सत्तासूत्रं आपल्या हातात घेतली. विरोधकांचा काटा काढताना त्यांनी कसलाही विधिनिषेध बाळगला नाही. रशियाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
286
भाषा
मराठी
किंमत
450.00
समुदायाने जोडले
बंद