मुखपृष्ठ

माझे शेल्फ

फक्कड गोष्टी

इंग्रजी शीर्षक
Fakkad Goshti
सारांश

पाटलांच्या कथेतील एक स्वर दु:खाचा आहे, तर एक स्वर प्रसन्न हास्य खुलवणारा आहे. तसं पाहिलं तर विनोदी कथा लिहायची म्हणून शंकर पाटील यांनी लिहिलेली नाही. हास्याची अनंत बीजं असणाऱ्या विविध जाणिवांतील गमतीदार विसंगती ह्या त्यांच्या कथांतील मध्यवर्ती घटना आहेत. त्यातच हास्यबीजं ठासून भरलेली आहेत. मराठी कथेत व्यंगचित्राचा घाट लाभलेल्या कथांची भर टाकण्याचे श्रेय शंकर पाटलांनाच द्यावे लागेल. THE HUMORISTS ARE THE WISE MEN OF THE WORLD BECAUSE THE MOST FORCIBLE WAY TO IMPART TRUTH IS THROUGH LAUGH. शंकर पाटील या दृष्टीनं एक चतुर, खट्याळ आणि मिस्कील कथालेखक आहेत. त्यांच्याच या फक्कड गोष्टी.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
150
भाषा
मराठी
किंमत
120.00
ISBN
9788177669282
समुदायाने जोडले
बंद