मुखपृष्ठ
राजा शिवछत्रपति

माझे शेल्फ

राजा शिवछत्रपति

सारांश

राजा शिवछत्रपति हे छत्रपति शिवाजी महाराजांवर सर्वात गाजलेले असे पुस्तक आहे. ओघवत्या भाषेबरोबरच स्वतःच्या इतिहास संशोधनाची देखील भर बाबासाहेब पुरंदरे यांनी घातल्यामुळे पुस्तक नुसतेच साहित्यिकदृष्ट्या सुरस वाचनीय झाले आहे असे नाही तर इतिहासातील संदर्भ घेण्यासाठी देखील उपयोग होतो.

प्रत्येक मराठी वाचकाने वाचावे इतके सुंदर शिवचरित्र आहे यात संशय नाही

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
935
भाषा
मराठी
किंमत
950.00