रिबोट
इंग्रजी शीर्षक
Ribot
सारांश
एलिट वर्गाच्या विळख्यात गेलेले गिरणगाव....त्यातून हद्दपार झालेली माणसे.... अवशेषासारख्या दिसणा-या बि.डी.डी. चाळी....त्यातील सांस्कृतिक उदासिनता....ह्याचे चिकित्सक चित्रण बहुआयामी पध्दतीने ’रिबोट’ मध्ये पहिल्यांदाच झालेले दिसते.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद